देशावर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य निभावणे अत्यंत गरजेचे असते. परदेशी वस्तूंवर होणारा खर्च कमी करून देशाचे आर्थिक बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. आपल्या लहानशा कृतीतून आपण देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार देऊ शकतो, असे आवाहन करण्यात आले आहे.
#India #Economy #SelfReliance #NationalDuty #LocalForVocal #Awareness #Lokmat